September 22, 2024

भडजीत घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणी सभासद-ग्राहक चर्चासत्र मेळावा

0
Contact News Publisher

सहकार क्षेत्रात सभासदसह ठेवीदारांचे विकास आवश्यक – देविदास आधाने

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद : घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणी मर्यादित खुलताबाद ता. जिल्हा .औरंगाबाद या संस्थेची दिनांक १३ मे २०२२ शुक्रवार रोजी सकाळी 8.30 वाजता भडजी येथे सभासद चर्चासत्र व ग्राहक मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष देविदास आधाने पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकरी सभासदांना या संस्थेचे खुलताबाद कार्यक्षेत्रातील सभासदांना सभास्तव व्हावे जेणेकरून भविष्यात आपल्या मलाला योग्य तो भाव या संस्थेच्या माध्यमातून दिला जाईल व काटशेवरी फाटा येथील ही औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला पतसंस्थेची शाखा असून सभासद ठेवीदार साठी ठेवीवरील आकर्षक व्याजदर तसेच वाहन तारण कर्ज सोनेतारण कर्ज व अन्य कर्ज ही सभासदांना दिले जातात तसेच संस्थेच्या माध्यमातून सभासदांना तात्काळ आर.टी.जी.एस व एन .एफ .टी .सेवा दिली जाते संस्थेची मानस भूमिका आहे घर तेथे सभासद यासाठीच हा चर्चासत्र मेळावा घेण्यात आला यावेळी गावातील सभासद मोठया प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन व्यवस्थापक जी.एन. शिंदे यांनी केले व कार्यक्रम यशस्वितेसाठी शाखा व्यवस्थापक रामेश्वर .एस.उसरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

फोटो ओळ: सूतगिरणीचे अध्यक्ष श्री देविदास पा अधाने, साहेबराव वाकळे, शुभान शेख, आबा (गुरजी) समवेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending