September 22, 2024

राज्यात १०१२ पदांसाठी तलाठी भरती; पहा परिक्षा पध्दती, जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi Post Examination) घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास (तलाठी भरती 2022) अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.
या संदर्भात महिनाखेरीस तलाठी भरती जाहिरात निघेल. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील आणि माहिती खाली दिलेली आहे. पूर्ण जाहिरात आणि अपडेट्स लवकरच प्रसिध्द केले जातील.

जिल्हानिहाय रिक्त पदे
मुंबई उपनगर – 15 पोस्ट
अकोला – 49 पदे
रायगड – 51 पदे
नागपूर – 50 पदे
यवतमाळ – 62 पोस्ट
गडचिरोली – 28 पोस्ट
हिंगोली- 25 पदे
धुळे – 50 पोस्ट
जळगाव – 99 पोस्ट
अहमदनगर – 84 पोस्ट
उस्मानाबाद – 45 पोस्ट
औरंगाबाद – 56 पोस्ट
नंदुरबार – 44 पोस्ट
लातूर – 29 पोस्ट
भंडारा – 22 पोस्ट
नाशिक – 83 पोस्ट
सिंधुदुर्ग – 42 पोस्ट
गोंदिया – 29 पोस्ट
चंद्रपूर – 43 पोस्ट
सांगली – 45 पदे
ठाणे – 23 पोस्ट
सोलापूर – 84 पोस्ट
बुलढाणा – 49 पोस्ट
वाशिम – 22 पोस्ट
वर्धा – 44 पोस्ट
रत्नागिरी – 94 पोस्ट
पुणे – 89 पोस्ट
अमरावती – 79 पोस्ट
बीड – 66 पोस्ट
जालना – 28 पोस्ट
नांदेड – 62 पोस्ट
कोल्हापूर – 67 पोस्ट
सातारा – 114 पोस्ट
परभणी – 27 पोस्ट

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 1012 (Maharashtra Talathi Recruitment 2022) करण्यात येईल.

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending