September 22, 2024

झरी ग्रामपंचायत: गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर; दोनशे रुग्णांनी घेतला लाभ

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

झरी ग्रामपंचायतच्या वतीने गावात लायसन्स क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये दोनशे रुग्णांनी सहभाग नोंदविला व लाभ घेतला आहे त्यातील 11 जणांना मोतीबिंदू त्रास दिसून आला त्या सर्व रुग्णांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेण्यात येणार आहे लायसन्स क्लब तर्फे डॉक्टर जुबेर आली सय्यद साहेब व संगीता मोगल उपस्थित होत्या व मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे तसेच अटल कामगार कल्याण योजनेअंतर्गत गावातील 25 कामगारांची चिकित्सा करण्यात आली .या प्रसंगी गावचे सरपंच करणसिंग राजपूत, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending