September 21, 2024

औरंगाबाद: BAMU मध्ये ‘या’ भाषेचा कोर्स करा; महिना 2 लाख पगाराची नोकरी मिळवा

0
Contact News Publisher

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा भाषा भवन म्हणून एक विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागांमध्ये उर्दू विभाग म्हणून एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. पदवीनंतर या विभागात उर्दू भाषेचे (Urdu Language) शिक्षण दिले जाते.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद : उर्दू भाषा ही गोड भाषा म्हणून ओळखले जाते. उर्दू भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगलं महत्त्व आहे. यामुळे उर्दू भाषेतील (Urdu Language) नोकरी देखील चांगल्या आहेत. तुम्हाला उर्दू भाषा शिकून यात करिअर (Career) करायचा विचार करत असाल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. या साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उर्दू विभाग (Urdu language in university of Bamu Aurangabad) म्हणून एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. चला तर मग उर्दू भाषा शिकण्यासाठी काय करावे लागेल थोडक्यात माहिती जाणून घेऊया…

खासदार इम्तियाज जलील यांच्या दुआ फाऊंडेशन अंतर्गत ‘जॉब अलर्टस्’ योजनेत रोजगारासाठी पुन्हा नाव नोंदणीला सुरुवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा भाषा भवन म्हणून एक विभाग सुरू करण्यात आला आहे.  या विभागांमध्ये उर्दू विभाग म्हणून एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून दोन वर्षाचे एमए उर्दूचे शिक्षण दिले जाते. या विभागांमध्ये 40 विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. विभागात दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत. त्या पुस्तकाचा वापर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात होतो. यासोबतच तज्ञ शिक्षक स्टाफ असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते.

एक शेतकरी एक डीपी योजना 2022 ऑनलाइन अर्ज

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending