जटवाडा मार्गाने औरंगाबादला येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांनो सावधान; बातमी वाचा आणि प्रवास करा

- क्राईम टाईम्स टीम
औरंगाबाद जटवाडा मार्गावर ओवर जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रास्ता व पुलांचे काम सुरू असल्यामुळे ओवर मार्गे रास्ता बंद करण्यात आला असून पर्याय मार्ग सुरू करण्यात आला आहे. सर्व वाहन धारकांनी काम पूर्ण होय पर्यन्त पर्याय मार्गाचा वापर करावा.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज
पर्याय मार्ग सुरू
ओवर गावांकडे न वडता सरळ तांडा मार्गाने पुढे गेल्यावर काही अंतरावर वीट बट्ट्याच्या जवळून उजव्या बाजूस जाणारा रास्ता हा जटवाडा मार्गाला पर्याय म्हणून जोडला आहेत.
तर जटवाडा-काटशेवरी फाटा कडून औरंगाबादला येणाऱ्या वाहन धारकांसाठी पर्याय मार्ग शरदचंद्र पवार मतिमंद शाळाच्या थोडं पुढे असल्यावर उजव्या बाजूला जाणाऱ्या मार्ग हा पर्याय मार्ग सुरू करण्यात आला आहे
ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता
पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती