September 21, 2024

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

0
Contact News Publisher

कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

नमस्कार शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण  औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य  करण्यात येणार आहे . राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .

नाविन्यपूर्ण योजना: ५०%अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना

राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:

  • १. ट्रॅक्टर
    २. पॉवर टिलर
    ३. बैल चलित यंत्रे/अवजारे
    ४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
    ५. स्वयंचलित यंत्र
    ६. काढणी यंत्र
    ७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
    ८. ट्रॅक्टरची अवजारे
    ९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
    १०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२१-२२ वर्षासाठी शासन अनुदान

राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या  आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.

  1. पॉवर डटलर
  2. टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
  3. औजारे
  4. २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
  5. वखरमोल्ड बोडडनाांगर

जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:

  • तव्याचा नाांगर
  • चीजल नाांगर ,वखर
  • पॉवर वखर,बांड फॉमडर
  • क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
  • कल्टीव्हेटर( मोगडा)
  • रोटोकल्टीव्हेटर
  • डवड स्लॅशर
  • रीजर, रोटो पड्लर
  • केज व्हील
  • बटाटा प्लान्टर पूर्वमशागत

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)

आंतरमशागत यंत्रे:

  1. ग्रास डवड स्लॅशर
  2. फरो ओपनर फरो ओपनर
  3. पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )

पेरणी व लागवड:

  1. रेज्ड बेड प्लाांटर
  2. न्युमॅडटक प्लाांटर,
  3. न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
  4. न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर
  5. पेरणी  यंत्र  / बियाणे खत पेरणी  यंत्र  (५फण )
  6. बीज  प्रक्रिया डिम
  7. टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)

संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती

पीक संरक्षण अवजारे:

  • टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
  • टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
  • टिॅक्टर डिॉन ररपर

प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2021 form

काढणी व मळणी अवजारे:

  1. ररपर कम बाईांडर,
  2. कांदा काढणी यंत्र
  3. भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
  4. बटाटा काढणी यंत्र
  5. भुईमुग काढणी यंत्र
  6. मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
  7. स्टिॉ ररपर
  8. राईस स्टिॉ चॉपर
  9. ऊस पाचट कुट्टी
  10. कडबा कुट्टी
  11. कोकोनट फ्रडां चॉपर
  12. स्टबल शेव्हर
  13. मोवर
  14. मोवर श्रेडर
  15. फ्लायल हारव्हेस्टर
  16. बहुपीक मळणी यंत्र
  17. भात मळणी
  18. उफणणी पंखा
  19. मका सोलणी यंत्र
  20. मोल्ड बोडनांगर

औरंगाबाद: BAMU मध्ये ‘या’ भाषेचा कोर्स करा; महिना 2 लाख पगाराची नोकरी मिळवा

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2022 शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे:

लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे.

शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.

ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.

कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.

उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending