September 21, 2024

भडजी येथील समाजमंदिर इमारत अज्ञान व्यक्तीने पाडले; कार्यवाहीची मागणी

0
Contact News Publisher

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद तालुक्यातील भडजी गावांतील समाजमंदिर इमारत कोण्हीतरी अज्ञान व्यक्तींनी पाडली असल्याची चर्चा सुरू आहेत या प्रकरणी सरपंच यांना विचारणा केली असता होय कोण्ही व कशासाठी पाडले अद्याप माहीत नाही मात्र आम्ही ग्रामपंचायत कडून लवकरचं तक्रार दाखल करणार आहेत अशी माहिती सरपंच यांनी दिली आहे. विशेष म्हणजे समाजमंदिर इमारत मजबुत होती कारण त्यावर मागच्या दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली होती मात्र सदरील इमारत कोण्ही व कश्यासाठी पाडली हे मात्र अद्याप उघड झाले नाही मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाहीची मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहेत.

संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending