September 22, 2024

नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेमधून निवडणार!; वाचा: ९२ नगर परिषदांसाठी नवा निर्णय की आधीचाच?

0
Contact News Publisher

पद्धत लवकरच अस्तित्वात येणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत

  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई: नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पद्धत लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर याबाबतचे स्पष्ट संकेत दिले.

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडले जावेत, अशी मागणी केली. त्यावर त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे विट मुनगंटीवार यांनी केले. नव्या सरकारने अशी पद्धत आणली तर सुरुवातीची अडीच वर्षे नगराध्यक्ष व सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही, अशी तरतूद केली जाण्याचीदेखील शक्यता आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

असताना तत्कालीन आघाडी सरकारने ही पद्धत काही काळासाठी आणली होती. पण, विरोधी पक्ष आणि विशेषतः भाजपला त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात

९२ नगर परिषदांसाठी नवा निर्णय की आधीचाच?

१८ ऑगस्टला ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांची निवडणूक होईल का, हा प्रश्न आहे. तसे नव्या सरकारला करायचे असेल तर अध्यादेश काढून निवडणूक आयोगाला विनंती करावी लागेल, नगर परिषदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २० जुलैपासून सुरुवात होणार आहे. फडणवीस यांची भेट घेऊन आपण

निशुल्क गॅस शेगडी कनेक्शन योजना (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२२ अर्ज

नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची पूर्वीचीच पद्धत पुन्हा आणली गेली.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवडण्याची पद्धत पुन्हा आणली. भाजप व शिवसेनेला त्याचा मोठा फायदा झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या (जि. अमरावती). नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येताच त्यांनी ती पद्धत बंद केली आणि पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांमधून पदाधिकारी नेमण्याची पद्धत आणली.

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending