MSEDCL BHARATI : महावितरण भरती ऑनलाईन अर्ज सुरू

- क्राईम टाईम्स टीम
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यवतमाळ msedcl bharati
पोस्ट – अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता – ITI पास
एकूण जागा – 47
नोकरीचं ठिकाण – यवतमाळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी http://apprenticepasd22@gmail.com/ या ईमेल आयडी वर संपर्क करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
जाहिरातीमधील मधील मजकूर
महावितरण कार्यालय, msedcl bharati संवसु विभाग पुसद येथे वर्ष २०२२ करीता आय. टी. आय. विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – १३ व तारतंत्री (वायरमन) ३६ अशी एकुण ४९ – उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरीता भरती घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आय. टी. आय. मधून उत्तिर्ण झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन
https://apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर दि. २८.०६.२०२२ ते दि.०८.०७.२०२२ चे रात्रौ १२.०० वा. पर्यंत आस्थापना क्र E०१७८२७००१२८ वर सर्व शैक्षणीक प्रमाणपत्र, रहवाशी दाखला व कागदपत्रासह सुव्यवस्थीत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाई मरण्यात आलेल्या फॉर्मची प्रत व सोबत जोडलेले दस्तऐवज रजिस्टर पोष्टाने ८.०६.२०२२ ते दि. १२.०७.२०२२ पर्यंत कार्यकारी अभियंता, म.रा.वि. मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ १५ या पत्त्यावर पाठविण्यात यावा. दि. ०८.०७.२०२२ पर्यंत ऑनल अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारामधून आय. टी. आय. विजतंत्री (इलेक्ट्रिशियम) व तारतंत्री (वायरमन) या व्यवसायाच्या एकत्रीत टक्केवारी नुसार शिकाऊ उमेदवाराची व्यवसाय निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. १८.०७.२०२२ रोजी कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. कोणत्याही पुर्व सुचने शिवाय शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेत बदल करण्याचा nmk.co अधिकार कार्यकारी अभियंता, पुसद यांना राहील.
Crop Loan| पीक कर्ज योजना: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना माहिती