agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज

वृक्ष लागवडीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
वृक्ष लागवडीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि कोणत्या agriculture झाडासाठी किती अनुदान मिळणार याची माहिती पाण्यासाठी तुम्हाला खालील सरकारच्या निर्णय आणि कोणत्या झाडांसाठी किती पैसे मिळणार लिंक दिलेली आहे planting trees
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO
१५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत agriculture वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, planting trees या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. त्यानुसार संदर्भ क्र. (२) येथील दिनांक ४ जून २०२१ च्या शासन निर्णयान्वये सन २०२१-२२ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
सन २०२१-२२ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेवून ही योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिनांक १५ जून २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.