चालकाकडून मालकाला मारहाण, टाकळी राजेराय येथील घटना; खुलताबादेत गुन्हा दाखल

तालुक्यातील टाकळी राजेराय येथील मुजीब दादामिया शेख यांच्या घरी जाऊन त्यांच्या मालकीच्या वाहनांवर चालक म्हणून वावरणाऱ्या चालकासह तीन जणांनी टाकळी राजेराय येथे येऊन आयशर वाहनाचे हप्ते थकीत झाल्याकारने मालकाला जाब विचारला असल्याकरने दोन्ही व्यक्तीमध्ये तू तू मे मे होऊन भांडण झाले आहेत या भांडणात घरातील लोकांना देखील मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११वाजता घडली आहे. याप्रकरणी मुजीब दामिया यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेत. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी घोडके, खटके हे तपास करीत आहेत.
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO
सविस्तरव्रत खलील प्रमाणे
तक्रार दाखल प्रमाणे
समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर येवुन जबाब देते कि.मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो व आयशर गाडी चालवुन माझा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तसेच माझे सोबत चालक म्हणुन अजहर शेख शब्बीर हे देखील कधी कधी गाड़ी सालविण्यासाठी राहतो. आज दि. 22/07/2022 रोजी सकाळी 10.30 वा. मी माझे घरी असताना 1) अजहर शेख शब्बीर 2) मजहर शेख शब्बीर3) जाकीर शेख शब्बीर सर्व रा. हर्सुल औरंगाबाद हे माझे घरी आले व मला म्हणाले कि, आम्ही आयशर गाडी खरेदी केलेली होती ती तु हप्ते न भरल्यामुळे फायनान्स वाल्यांनी गाडी घेवून गेले आहे. त्यामुळे सदर गाडीचे पैसे तु भर व आमची गाडी आम्हाला परत दे असे म्हणुन मला शिवीगाळ करू लागले त्यावर मी त्यांना समजावुन सांगत असताना वरील लोकांनी मला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरूवात केली व तु जर आमची गाडी आम्हाला परत दिली नाही तर तुला जीवंत ठेवणार नाही असे म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तरी मला लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देणारे 1) अजहर शेख शब्बीर 2) मजहर शेख शब्बीर3) जाकीर शेख शब्बीर सर्व रा. हर्सुल औरंगाबाद यांचेवर योग्य ती कार्यवाही होणेस विनंती आहे. माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलिखित केला असुन तो मी वाचुन पाहीला माझे सांगणेप्रमाणे बरोबर
agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज