Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु
कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती
जिल्हा परिषदे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेसफंडामधून 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 2 शेळ्यांचे युनिट विधवा / परितक्त्या / दारिद्रय रेषेखालील महिला व निराधार महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी रु.12 हजार 400 एवढी अनुदान मर्यादा निश्चित केलेली आहे Poultry farming.
agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज
जिल्हा परिषद सेसफंडामधून अनुदानावर कडबाकुट्टी मशिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबाकुट्टी मशीन खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल Goat Farming.
अर्ज कोठे व कसा करायचा पूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मतदान नोंदणी करा- ‘मतदान कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी जोडा (संलग्न) करावे – मुख्य निवडणूक विभाग
Poultry farming पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज पंचायत Goat Farming समिती स्तरावर उपलब्ध असून लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO