September 21, 2024

बाजार सावंगी येथे पुरात वाहुन गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अग्निशामक दलास सापडला

0
Contact News Publisher

घटनास्थळी अग्नीशामग व आणीबानी पथक

  • क्राईम टाईम्स टीम
  • समीर शहा

खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे काल गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बाजार सावंगी येथील धांड नदीला मोठ्या प्रमाणात पुर आले होते ताजनापुर व बाजार सावंगी ला जोडनारे पुल धांड नदीच्या वर आहे नदीला मोठ्या प्रमाणात पुर असल्याने यातायात ठप्प झाली होती

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजाच्या दरम्यान ताजनापुरला जाणाऱ्या पुलावरून बाजार सावंगी येथील तरुण भाऊसाहेब कारभारी नलावडे वय 32 वर्ष ताजनापुर कडे जात असतांना पुरात वाहुन गेला होता पाण्याचा वेग जास्त असल्या मुळे पुलावरून थोड्याच अंतरावर तो वाहत पाण्यात बुडुन गेला भाऊसाहेब ला पोहता येत असतांना पाण्याच्या वेगा मुळे व नदीच्या खोलीकरन झाले असल्याने त्याठिकाणी खोल खड्ड् होते तो खोल खंड्यतील गाळात जाऊन फसल्याने तरुणाला काही करता आले नाही व आखेर तरुणाने आपले प्राण गमावले

agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

या घटनेची माहीती अग्निशामक दलाला मिळताच आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी अग्नीशामग व आणीबानी पथकाने धाव घेतले या मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या पथक उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे , ड्युटी इंचार्ज हरीभाऊ घुगे , अग्निशामक शशिकांत गिते, परेश दुधे, संग्राम मोरे, किरण पागोरे, तुषार तौर, मयुर कुमावत, वाहनचालक शेख आसेफ घटनास्थळी उपस्थीत होते व त्यांनी बाजार सावंगी येथील पोलीसांशी व नागरिकांनशी चर्चा करून शोधकार्य सुरू केले असता काही तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधन्यात आले अग्निशामग दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढुन बाजार सावंगी येथील पोसीसांच्य ताब्यात दिले

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

ऑनलाइन फॉर्म रेशन कार्ड (शिधापत्रिका) महाराष्ट्र यादी,अर्ज, कागदपत्रे माहिती

सदर इसमाचे उत्तरे तपासणी प्राथमीक आरोग्य केंद्र बाजार सावंगी येथील डॉक्टर निलोफर मॅडम यांनी केलेली आहे पंचनामा पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे , दिलीप बनसोड , संजय सपकाळ , प्रकाश ठोकळ यांनी केलेला असुन शोध मोहीम साठी बाजार सावंगी येथील प्रतिष्ठित नागरिक व खुलताबाद नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी जोशी साहेब , तलाठी वीटेकर हजर होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending