September 21, 2024

खुलताबाद तालुक्यातील सर्व सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा यशस्विनी महिला पतसंस्था तर्फे सत्कार

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा यशस्विनी महिला पतसंस्था शाखा काटशेवरी व खुलताबाद शाखेच्या वतीने सत्काराचे आयोजन दि. १४.०८. २०२२ बार रविवार रोजी सकाळी ११.00 वाजता

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

खुलताबाद : दि. १४.०८. २०२२ बार रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला पतसंस्था काटशेवरी शाखेच्या वतीने खुलताबाद तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सन २०२२ मध्ये निवडणुका झाले व त्यामध्ये नवीन सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड झाली त्यांचा स्वातंत्र्यांचा सुवर्णमहोत्सव या वर्षामध्ये गुणगौरव व्हावा. त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देणेसाठी व सहकारामध्ये सभासद वाढ होणे व सहकाराची चळवळ वाढ होणेसाठी हा उपक्रम यशस्विनी महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री. देविदास अधाने व अध्यक्षा सौ. सविता देविदास अधाने यांनी ठरविले तरी यासाठी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यकमाची शोभा वाढवावी हि विनंती.

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending