प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण; प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल

परिपत्रक वाचा आणि आजचं आपल्या या कार्यलयात भेट द्या
प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC-२०११) मध्ये व प्राधान्यक्रम यादी (GPL) मध्ये समाविष्ट नव्हते, अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर, २०१८ मार्च २०१९ मध्ये आवास प्लस (प्रपत्र- ड) सर्वेक्षण करण्यात आले.
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत
त्यामध्ये राज्यात ५७,६०,०५६ कुटुंबांची आवास प्लस ॲप मार्फत नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १०.८४,५७५ कुटुंबे सिस्टमद्वारे अपात्र ठरविण्यात आली व ४४,११,६७७ पात्र कुटुंबांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी आवास सॉफ्टवर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यापैकी अनुसूचित जाती ४.८९, ५६२/ अनुसूचित जमाती ८.१९.९५९, अल्पसंख्याक २,१७,०२४, इतर २८,८५,१३२ इतके लाभार्थी आहेत.
नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर
‘मतदान कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी जोडा (संलग्न) करावे – मुख्य निवडणूक विभाग
agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज
तसेच काही तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे आवास प्लस सर्वेक्षण झाले नाही, अशा कुटुंबांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्राधान्यक्रम यादीमध्ये नाव नसलेल्या परंतु पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य पुरस्कृत विविध योजनांद्वारे लाभ देण्यात येतो.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
परंतु इतर संवगांतील कुटुंबासाठी राज्य शासनामार्फत कुठलीही योजना राबविण्यात येत नाही. या संवर्गासाठी नवीन योजना राबविण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. यास्तव प्रत्येक जिल्हयातील इतर संवर्गातील कुटुंबांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यात तात्काळ सादर करण्यात यावी, अशी विनंती राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण विभागाने केली आहे.

बांधकाम कामगार योजना 2022 बांधकाम अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.