September 22, 2024

शेतकऱ्यांना दिलासा PM Kisan योजना :e-KYC करिता पुन्हा मुदतवाढ; क्लिक करून ‘ई-KYC केवायसी’ किंवा नवीन अर्ज करा

0
Contact News Publisher

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान शेती व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी हा उद्देश या योजने मागचा आहे. असे असताना जे अपात्र आहेत ते देखील योजनेचा लाभ घेत होते. ही बाब तीन वर्षानंतर सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या आदेशाने आता जे शेतकरी ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा 12 हप्ता मिळणार आहे.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण; प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

मुंबई :  (PM Kisan Scheme) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अनुशंगाने पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेचा 12 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना (e-KYC) ‘ई-केवायसी’ हे बंधनकारक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली तरच शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत. याकरिता 30 जून 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून या मुदतीमध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदाही (Farmer) शेतकऱ्यांना झालेला आहे. 12 हप्ता हा सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 31 ऑगस्टपर्यंत बँक खात्याचे ई केवायसी करता येणार आहे.

 

येथे क्लिक करून नवीन अर्ज करा

 

 

कशामुळे ‘ई-केवायसी’ अट?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान शेती व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी हा उद्देश या योजने मागचा आहे. असे असताना जे अपात्र आहेत ते देखील योजनेचा लाभ घेत होते. ही बाब तीन वर्षानंतर सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या आदेशाने आता जे शेतकरी ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा 12 हप्ता मिळणार आहे. योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून मुदतीमध्ये वाढ केली जात आहे. पण आता शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.

येथे क्लिक करून KYC करा

अशी करा प्रक्रिया पूर्ण

आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

येथे क्लिक करून KYC करा

आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending