September 22, 2024

सुरक्षा रक्षक भरती; 7000 जागांसाठी सुरक्षा रक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; आजचं करा आपला अर्ज

0
Contact News Publisher

सुधारित प्रसिद्धीपत्रक

*संदर्भ: सुरक्षा रक्षक भरती जाहिरात 2020 दिनांक 25/2/2020*

_महामंडळाने संदर्भ क्रमांक 1 अन्वये 7000 सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानुसार मार्च एप्रिल 2020 च्या दरम्यान मुंबई व नागपूर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते सदर ची भरती प्रक्रिया दिनांक 20/08/2022 पासून खालील नमूद राज्य राखीव बल गट या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending