ऑनलाईन Pan कार्ड : पाच मिनिटात डाउनलोड करा ई-पॅन कार्ड ; पहा कसे करावे
Pan Card Online ; पर्मनंट खाते क्रमांक किंवा पॅन कार्ड हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे.
PAN Card | पॅन कार्ड (PAN Card) आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आर्थिक (Financial) सेवांपासून ते उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्यापर्यंत सर्वत्र त्याची गरज आहे. पॅनशिवाय तुम्ही बँक खातेही (Bank Account) उघडू शकत नाही.
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
कोणत्याही आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक (Investment) त्याशिवाय होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे पॅनकार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्रे हरवली तर खूप समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ई-पॅन कार्ड डाऊनलोडची सेवा नागरीकांसाठी फायद्याची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ई पॅन कार्ड Pan Card Online डाऊनलोड कसे करावे.
आयकर पोर्टलवरून ई-पॅन डाउनलोड :-
पॅन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. तो गमावल्यास अनेक कामे थांबू शकतात. विशेषतः ITR भरण्याचे महत्त्वाचे काम अडकू शकते. पण, काही काळापूर्वी सरकारने झटपट पॅन कार्ड डाउनलोड (E PAN Card Download) करण्याची सुविधा सुरू केली आहे.
नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर
प्राप्तिकराची नवीन वेबसाइट सुरू करण्यात आली आणि त्याद्वारे काही मिनिटांत ई-पॅन कार्ड Pan Card Online डाउनलोड करण्याची सेवाही सुरू करण्यात आली. वेबसाइटवरून झटपट ई-पॅन किंवा पॅनची डिजिटल आवृत्ती डाउनलोड केली जाऊ शकते. आयटीआर भरण्यासाठी प्रत्यक्ष पॅनची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आधार क्रमांक वापरून तुम्ही हे फक्त 10 मिनिटांत करू शकता.
ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
Pan Card Online हे देखील पहा :-
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा