खुलताबाद: काटशेवरी फाटा येथे इलेक्ट्रिक्स & मोटर रिवायडिंग दुकानांत चोरी; महाग किंमतीचा तांबा लंपास

या आठवड्यात या मार्गावर दुसरी चोरीची घटना आहेत चार दिवसांपूर्वी सुलतानपूर येथे घटना उघडकीस आली होती
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा (गदाना) येथे रात्री चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील काटशेवरी फाटा येथे नेहेमीप्रमाणे आजसकाळी महाराष्ट्र इलेक्ट्रिक्स & मोटर रिवायडिंग दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानांतील माल न दिसून आल्यामुळे सदरील घटना घडल्याचें दिसून आले आहेत. दुकानांतील मागच्या बाजूने दुकान प्रवेश मिळवून माहाग किमतीचा मोटारींच्या ताबा सह इतर महाग वास्तू लंपास केले आहेत.सदरील घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
सुलतानपूर येथे किराणा दुकानात धाडशी चोरी, रोख रक्कमेसह ७०हजाराचा माल लंपास
आमदार प्रशांत बंब यांना धमकी; ‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा दाखल