September 22, 2024

PM kisan :पी.एम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाहीत पुढील हप्ते!

0
Contact News Publisher

देशातील अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडू नये यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामधून शेतकऱ्यांना एकावर्षात ६००० हजार रुपये दिले जातात. दर ४ महिन्यांनी २००० हजार रुपयांच्या टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

या योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तसेच लवकरच या शेतकऱ्यांना 12व्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे. नवीन माहितीनुसार, पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, यासाठी 30 सप्टेंबरची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

 

या लाभार्थ्यांना मिळणार नाही २००० हजार रुपये

👉यादीत नाव पहा👈

              👆

 

जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 12 वा हप्ता पोहोचू शकणार नाही. दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेतून कोणते शेतकरी वगळले जाऊ शकतात किंवा कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांना दिलासा PM Kisan योजना :e-KYC करिता पुन्हा मुदतवाढ; क्लिक करून ‘ई-KYC केवायसी’ किंवा नवीन अर्ज करा

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण; प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending