September 22, 2024

आदर्श क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्काराने वैभव किरगत सन्मानित

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद: वेरूळ येथील वैभव किरगत यांना राष्ट्रीय क्रीड़ा दीना निमित्त औरंगाबाद जिल्हा ओलिंपिक संघटना मार्फत हैंडबॉल खेळासाठी आदर्श क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्काराने रविवारी सहकार मंत्री अतुल सावे , ओलिम्पियन तथा अर्जुन अवार्डी दत्तू भोकनळ , प्रभारी जिल्हा क्रीड़ा अधिकारी चंद्रशेखर घुगे , औरंगाबाद ओलिंपिक असोसिएशन अध्यक्ष पंकज भारसाखळे , डॉ उदय डोंगरे , डॉ मकरंद जोशी यांच्या हस्ते तर शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त औरंगाबाद हैंडबॉल संघटनेचे सचिव प्रा एकनाथ साळुंके यांच्या मार्गदर्शनाने सन्मानित करण्यात आले तर याच बरोबर वेरूळ येथील डॉजबॉल व हैंडबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर खेळलेले सायली किरगत , अनुराधा पांडव , नंदिनी काळवने , संकेत किरगत , रोहित राठोड , जावेद पटेल यांनाही गौरविन्यात आले तर या पुरस्कारा बद्धल वैभव किरगत यांच्यासह खेळाडूचे शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त औरंगाबाद हैंडबॉल संघटनेचे सचिव प्रा एकनाथ साळुंके , तालुका क्रीड़ा संयोजक आशीष कान्हेड , राजेंद्र पवार , कोहिनूर महाविद्यालयाचे डॉ मोहम्मद आरिफ , अस्लम शेख , सौ रेखा साळुंके , रोपस्किपिंग संघटना सचिव सुयश नाटकर , हैंडबॉल संघटना अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय मोरे , अभिजीत साळुंके , क्रीड़ा प्रबोधनी प्रशिक्षक पुनम नवगिरे , मो अख्तर कुरेशी , फुटबॉल अडॉक कमिटी रणजीत भारद्वाज , मोहम्मद रियाजुद्दीन , राकेश खैरनार , सागर तांबे , आशीष कान्हेड हैंडबॉल क्लब , सागर तांबे हैंडबॉल क्लब यांनी अभिनंदन केले

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending