September 22, 2024

खुलताबाद ‘खिर्डी’तील मयत कसारे, चव्हाण कुटुंबियांचे अभ्यंकरांनी केले सांत्वन, अधिकाऱ्यांशी चर्चा

0
Contact News Publisher

या योजनेचा लाभ मिळणार

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

औरंगाबाद, दिनांक 02: औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील जनार्दन कसारे, खुलताबाद तालुक्यातील खिर्डीचे किरण चव्हाण या मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी भेटून सांत्वन केले.
आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे, के.आर. मेंढे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जे.एस.एम. शेख, सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्दन विधाते आदींसह वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मयतांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. अभ्यंकर यांनी दिली. तत्पूर्वी सुभेदारी विश्रामगृहात श्री. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक कलवानिया, श्री.शेख, श्री.वाबळे यांच्यासमवेत कसारे, चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चा करून योग्य त्या सूचना केल्या.

खुलताबाद: काटशेवरी फाटा येथे इलेक्ट्रिक्स & मोटर रिवायडिंग दुकानांत चोरी; महाग किंमतीचा तांबा लंपास

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending