खुलताबाद : गदाना विरमगावं फाटा परिसरात भीषण अपघात; एक ठार दोन जखमी
खुलताबाद फुलंब्री महामार्गावर गदाना परिसरात तिहेरी अपघातात
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
खुलताबाद– फुलंब्री रोडवरील विरमगाव फाटा परिसरात सोमवारी (ता ५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास इनोव्हा कार गाडी क्रमांक एम एच ०४ सी टी ३७१८ या कारचे टायर फुटल्याने चालकाने दुचाकीस्वारास समोरून जोराची धडक दिली यावेळी शेजारील दुसऱ्याही दुचाकीस
ओढत नेले या तिहेरी अपघातात एक जण ठार तर दोन जन जखमी झाले आहे.
औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….
खुलताबाद: काटशेवरी फाटा येथे इलेक्ट्रिक्स & मोटर रिवायडिंग दुकानांत चोरी; महाग किंमतीचा तांबा लंपास
भांडेगाव येथील अभिषेक प्रभाकर घुले (वय १९ वर्षे) याच्या कंबरेला व पायाला जोराचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता तर कृष्णा नवनाथ भांडेगाव तर रमेश झानेश्वर चव्हाण सुलतानपूर हे किरकोळ जखमी झाले आहे.
सुलतानपूर येथील दुसरा दुचाकीस्वार रमेश ज्ञानेश्वर चव्हाण यांना ही घसडत नेले व जखमी केले. जखमीनां गदाना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तातडीने औंरगाबाद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022
सायंकाळी सहा वाजला उपचारा दरम्याण अभिषेक प्रभाकर घुले यांचा मृत्यू झाला. घटना स्थळांवर कार सोडून कार चालक फरार झाला आहे.खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंगराव हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक श्री चेळेकर यांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे का.उत्तम खटके, घोडके करीत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022