September 21, 2024

काटशेवरी फाटा येथे आज नव तरुणांसाठी व्यवसायिक मेळाव्याचे आयोजन; घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणी व बचत गट..

0
Contact News Publisher

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काटशेवरी फाटा शाखा येथे घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणी व बचत गट शाखेच्या वतीने नव तरुणांसाठी व्यवसायिक मेळाव्याचे आयोजन

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

खुलताबाद तालुक्यातील नवतरुण व्यावसायिक साठी दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला पतसंस्था शाखा काटशेवरी येथे सकाळी 11 वाजता नवतरुण व्यावसायिका साठी मेळाव्याचे आयोजन केले. छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची साक्ष देणारी भूमी म्हणजे मराठवाडा महाराष्ट्रात कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विराजमान असणारी भूमी या भूमीला मराठवाडा म्हणून ओळखले जाते.

औरंगाबादेत रोजगार मेळाव्यात ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी, जागेवर नोकरी; येथे क्लिक नाव नोंदणी करा

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

आज सहकारात नवतरुण नां सहकाराचे प्रशिक्षण नाही त्यामुळे ते कंपनी व खाजगी कामाला प्राधान्य देतात तर आमचा हेतू हा आहे की सहकारात नवतरुण ला व्यावसायिक प्रशिक्षण एक ग्रामीण भागात नवतरुण ला अर्थसहाय्य उपलब्ध झाले तर गाई म्हैस पोल्ट्री मशरूम रोपवाटिका किराणा दुकान सह एकत्रित येऊन भाजीपाला व तसेच आज औरंगाबाद जिल्ह्यात व मराठवाडयाने अनेक संस्थांना प्रशिक्षणार्थी ( कुशल कामगारा )ची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तरी ग्रामीण भागात शेत जमीन विभागणी झाली. प्रत्येक कुटुंबातून एका व्यक्तीने तरी पूरक व्यवसाय सुरू केला तर शेतीतून मिळणारे उत्पन्न हे दरमहा नाही व नोकरीतून व्यवसायातून त्यांना दर महा कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी मदत होते. तरी नवतरुण साठी घृष्णेश्वर सहकारी सूतगिरणी व अन्य संस्था नाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही हा आपल्या परिसरातील नव तरुणांना साठी हा व्यवसायिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी काटशेवरी फाटा येथे खुलताबाद तालुक्यातील नवतरुण यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री देविदास अधाने पाटील यांनी केले.

महिला व बालविकास विभागात 195 जागांची भरती ; येथे क्लिक करून भरा अर्ज

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending