September 22, 2024

पित्र पंधरवड्यातील नैवेद्यासाठी कावळ्याची करावी लागतेय प्रतिक्षा!

0
Contact News Publisher

संख्या घटली :- ग्रामीण भागातील जेवणावेळीही झाल्या दुर्मिळ

  • दीपक सिरसाठ

अंधारी : सध्या पितृपंधरवडा सुरू आहे मात्र या पंधरवड्यात ठिकठिकाणी पूर्वी ची दिसणारी धांदल आता दिसेनाशी झाली आहे इतकेच काय तर ने वैद्य काढून घरावर बराच वेळ पाव…पाव..चा गजर केल्यावरही काव काव आवाज ऐकण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे .

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

औरंगाबादेत रोजगार मेळाव्यात ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी, जागेवर नोकरी; येथे क्लिक नाव नोंदणी करा

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

ऐरवी पितृ पंधरवाडा म्हटल की ग्रामीण भागात हे पंधरा दिवस एकच चंगल असायची घरोघरी जेवणाची पंधरा दिवस घरी चूल पेटवायची गरज भासायची नसत. आज यांच्या इथे तर उद्या त्यांच्या इथे सारखे स्वयंपाकाला असायचे तर असलेल्या घरी हमखास 50 ते 100 लोकांना आमंत्रण असायचे भल्या पहाटेपासून महिला मंडळाचे स्वयंपाक करण्याची एकच धांदल चालायची सायंकाळपर्यंत पंक्तीचालायच्या वरण भात पोळी आमटी वड्या खिर वगैरे या काळाच्या ओघात पितृपंधरवडा झगमगाटात मागे पडला आहे

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

‘मतदान कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी जोडा (संलग्न) करावे – मुख्य निवडणूक विभाग

विभक्त कुटुंब पद्धतीला आता पितृ पक्षाना जेवणावळीना घरघर लागली आहे.फक्त एक तितर पक्षी जवळच्या घरघर लागली आहे फक्त एक पितर जेऊ घालण्यावरच भर दिला जात आहे ना कुणाला मोबाईल मुळे पक्षाच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम झाला यांना पक्षाप्रमाणे कावळ्याची संख्याही झपाट्याने कमी होत आहे पितृपक्षात नैवेद्याला शिवण्याचा मान कावळ्याला त्यामुळे या दिवसात अधिक महत्त्व आहे

औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending