September 21, 2024

खुलताबाद तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश- तहसीलदार

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील ७६ गावांतील पंचनामे करण्याचे आदेश; प्रत्येक गावांत नेमण्यात आलेली समिती यादी

  • क्राईम टाईम्स ब्युरोनाविद शेख

माहे सप्टेंबर 2022 मध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत.

खुलताबाद तालुक्यात सततच्या पावसामूळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे वस्तुस्थितीदर्शक संयुक्त पंचनामे करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत तर तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची संयुक्त समित्या तयार करण्यात आल्या आहेत तर मंडळ निहायत समित्यांवर मंडळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहेत तर तालुक्यातील प्रत्येक भागांत प्रत्येक्षात पाहणी करून स्थळपहानी अहवाल सादर करण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

गावं निहायत समिती यादी

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending