September 22, 2024

Aurangabad Jilha parishad: औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये नवीन रिक्त पदभरती सुरू; आजच असा करा अर्ज

0
Contact News Publisher

कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, औरंगाबादच्या अधिनस्त गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचा-यांच्या सहायक आयुक्त (चौकशी) यांचे कडील मोठया प्रमाणात प्रलंबीत विभागीय चौकशी प्रकरणांची संख्या विचारात घेता सदरील प्रकरणे मुदतीत निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय चौकशीची प्रकरणे विशेष चौकशी अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषद, औरंगाबादकडे वर्ग करण्यात आलेली असून ग्राम विकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्रमांक डीईएन १०००/प्र.क्र.५८१/२०, मंत्रालय मुंबई- ४०० ०३२, दिनांक १९ जानेवारी २००१ व ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन पूरक पत्र क्रमांक डीएनई २००३ / प्र.क्रं. ४६२ / आस्था-२, मंत्रालय मुंबई – ४०० ०३२ दिनांक १३ ऑक्टोंबर २००३ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार विभागीय चौकशी प्रकरणे निकाली काढण्याकरीता महाराष्ट्र राज्य सेवा वर्ग-१ मधील सेवा निवृत्त अधिका-यांची विशेष चौकशी अधिकारी यांचे जिल्हा परिषद स्तरावर पॅनल तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

सबब, जिल्हा परिषद, औरंगाबाद कडील विभागीय चौकशी प्रकरणे निकाली काढण्याकरीता विशेष चौकशी अधिकारी यांचे पॅनल तयार करणे करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष चौकशी अधिकारी नियुक्तीच्या सविस्तर जाहिराती करीता www.aurangabadzp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

येथे क्लिक करून जाहिरात पहा

जिल्हा परिषद औरंगाबाद भरती

 

महिला व बालविकास विभागात 195 जागांची भरती ; येथे क्लिक करून भरा अर्ज

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending