मित्राला आधी दारू पाजली, जेऊ घातले नंतर केली हत्या: औरंगाबाद
दोन जिवलग मित्र एका हॉटेलमध्ये सोबत दारू पिले, घरी गेले सोबत जेवण केले. मात्र, त्यानंतर एकाने पत्नी सोबत संबंध असल्याचा संशयातून मित्राचीच डोक्यात लोखंडी टॉमी घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली.
औरंगाबाद: शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह पालकांना मारहाण; धक्कादायक कारण समोर
फारुख खान इब्राहिमखान पठाण (रा. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. सिल्लोड शहर पोलिसांनी खून करणाऱ्या राजपूत नावाच्या मित्रास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने बनाव करत अपघात झाला असे दाखवले होते. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच माझ्या पतीनेच फारुखच्या डोक्यात टॉमी घालून हत्या केल्याचे सांगितले.
औरंगाबाद-‘साहेब रोजची कटकट संपवली!’; पत्नीची हत्या करून पती थेट पोहचला पोलीस ठाण्यात
चार दिवसांनंतर जीपमध्ये आढळला मृतदेह;पैशाच्या वादातून चालकाचा खून :औरंगाबाद