September 22, 2024

अकील कुरैशी यांची ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा फेर निवड .

0
Contact News Publisher

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष खासदार बँ.असादुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी अकील कुरैशी यांची वैजापूर तालुका अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा फेर निवड केली.
तळागाळातील लोकांच्या
न्याय व हक्कासाठी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे त्या समस्या सोडवुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देणे . त्यांना वेगवेगळया योजनाची माहिती देणे, त्या योजना त्यांच्यापर्यत पोहचुन त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे, शेतकऱ्यांना काही शासकिय अडचणी येत असेल त्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे गोर गरीबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शक्य ती मदत मिळून देण्याचे काम अकील कुरैशी सदैव तयार असतात अशी विविध कामे करण्याची धडपड पाहून पक्षाने त्यांची फेर निवड केली.
तालुका अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा फेर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending