September 21, 2024

बाजार सावंगी येथे स्नेह-संमेलन उत्साहात पार पडले

0
Contact News Publisher

बाजार सावंगी प्रतिनिधी,- रामेश्वर नलावडे

बाजार सावंगी-(ता.25) खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील जि.प.प्रशाळेचे सन एकोनोविसे एकोंनवद ते एकोनविसे नवद या सत्रातील विद्यार्थ्यांनी(दि.25)रविवार रोजी सकाळी 11.00 वा मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्यासाठी तालुक्यातुन वर्ग मित्र आलेले होते
या वर्ग मित्रांची तीस वर्षांनी या मेळाव्यात भेट झाली सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी.काळे हे होते
तसेच एस.एस.निकम यांनी संबोधित केले की कुठलाही व्यवसाय,नोकरी करत असाल तर प्रामाणिक पणाने करा व कोणतेही व्यसन करू नका योगासने करून आपले शरीर मजबुत ठेवा असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संजय पुंड व संभाजी नलावडे यांनी मोलाचे सहकार्य केले
यावेळी बी.एसनिकम.जोशी,डी.डी.काळे.बी.के.मुळे,गुळवे,
प्रभाकर शिंदे,अप्पाराव नलावडे,
पुंजाजी नलावडे,लक्ष्मीबाई नलावडे,कौसाबाई नलावडे,नवनाथ कोल्हे,भिकनराव नलावडे,ज्ञानेश्वर नलावडे,पोपट काटकर,अरुण गायकवाड, शामसुंदर नलावडे,राजेंद्र सोनवणे,संजय दांडगे,राजेंद्र
स्वभावणे,सुनील जोशी,कडुबा पुंड,संजय नलावडे,सुनील नलावडे,नारायण पुंड,सकाहरी काटकर,हरी पुंड,शिवाजी
नलावडे,यावेळी आदींसह उपस्थित होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending