September 22, 2024

माझ्याविरोधात कट रचणाऱ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

0
Contact News Publisher

“मी काल केलेल्या वक्तव्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मला जास्त वेळ मिळाला नाही पण त्यांनी माहिती घेतली आहे. माध्यमांना ज्यांनी माहिती दिली तोच नेता माझ्याविरोधात कट रचत आहे, तो तुम्हाला माहित आहे. तो कोण आहे त्याची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. मी कोणाचं नाव घेतले नाही, आमच्याकडे काही घटना घडल्या त्या 5 मिनिटात पोचतात. त्यामुळे मला शंका आहे. माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. यावर आज पत्रकार परिषदेत त्यांनी हा नेता कोण हे हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे असे म्हटले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending