September 21, 2024

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विक्रम काळे 11 जानेवारीला दाखल करणार उमेदवारी अर्ज;अजित पवार राहणार उपस्थित

0
Contact News Publisher

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे बुधवारी 11 जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती विक्रम काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

औरंगाबादेत सैराट!! साल्याने भररस्त्यात कुऱ्हाडीने केले मेव्हण्यावर वार

औरंगाबाद : चोरलेल्या 36 मोटारसायकली चक्क शेतात ठेवल्या लपवून; पोलिसांनी ही शोधलं अन्..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending