September 22, 2024

औरंगाबाद – बनावट अकाउंटवरून महिलेच्या आवाजात बोलायचा, व्यापार्‍याकडून ३० लाख उकळले; आरोपी अटकेत

0
Contact News Publisher

सोशल मीडियावर तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.त्यानंतर सुंदर छायाचित्र पाठवून प्रेमाच्या गप्पा सुरु केल्या. व्यापारी आपल्याल्या फसल्याचे लक्षात येताच आर्थिक अडचणीचा बहाणा करून भामट्याने वेळोवेळी पैशाची मागणी करित वृद्ध व्यापाऱ्याकडून तब्बल ३० लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिसांनी सापळा रचत मोठ्या सीताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संतोष सुरेश लोढा वय -३८ (रा.गोदावरी कॉलोनी, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending