September 22, 2024

औरंगाबादच्या बंद कंपनीत आढळला तरुणाचा मृतदेह, दगडावर ठेवून केलं हत्याराने मुंडके धडावेगळे

0
Contact News Publisher

औरंगाबादच्या वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, अंदाजे 22 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एका बंद पडलेल्या कंपनीत जमिनीत हा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच धड व मुंडके वेगळे करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending