December 4, 2024

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

0
Contact News Publisher

गाय म्हैस अनुदान वाढले  असून गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे जाणून घेवूया या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.
ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव शेती करत असतांना शेतीसाठी जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय देखील करत असतात.
दुग्धव्यवसाय करण्यासाठी काहीजन गायी घेतात तर काही जण म्हशी.

हेही वाचा : उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

Pan Card : मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि.. शिक्षा..

सुरुवातीला गाई म्हशी घेवून दुग्धव्यवसाय सुरु करणे जिकरीचे काम होते कारण गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी खूप मोठे भांडवल लागते.
या कारणांमुळे बरेच शेतकरी बांधव इच्छा असूनदेखील दुग्धव्यवसाय करू शकत नाहीत.

हे देखील वाचा : crop insurance list : हेक्टरी २७ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर : पहा यादीत नाव

गाय म्हैस अनुदान वाढले असून 1 एप्रिल पासून हि योजना लागू होणार आहे

दुधाळ गायी किंवा म्हशी घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते.
मात्र हे मिळत असलेले अनुदान खूपच कमी असल्याने आता या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.
आता दुधाळ गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे.
गाई म्हशीसाठीचा हे वाढीव अनुदान 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार.

CIBIL : बेस्ट लोन ऑफर पाहिजे? मग आजच credit mantri वर मोफत चेक करा

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

मात्र ज्या लाभार्थ्यांची यावर्षी दुधाळ गाई किंवा म्हशीसाठी निवड झालेली आहे त्यांना मात्र चालू वर्षातील जुनेच दर मिळणार आहेत.

गाईसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान

महराष्ट्र राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना मिळावी यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रति दुधाळ गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किंमतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा
या योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल 2023 24 पासून होणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.
दुधाल जनावरांचे गट वाटप अंतर्गत वाटप करावयाच्या प्रती दुधाळ देशी संकरित गायीची किंमत पूर्वी 40 हजार रुपये निर्धारित करण्यात आली होती ती वाढवून आता 70 हजार रुपये करण्यात आलेली आहे.
म्हशीची किंमत 40 हजार रुपये एवजी 80 हजार रुपये राहणार आहे
या किमतीनुसार लाभार्थींना दुधाळ जनावरचे गट वाटप करण्यात येणार आहे.

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

अधिक माहितीसाठी बातमी वाचा

कोणाला किती मिळते अनुदान

👇👇👇👇

गाय म्हैस अनुदान योजना : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

पशुसंवर्धन विभागाच्या या जिल्हास्तरीय योजनेमध्ये दुधाळ गटाच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याला 75 टक्के अनुदान मिळते तर नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान मिळते.
यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान मिळते.
योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा कराल.
http://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकृत असलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येतो.
सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत तर जनावरांचे सुधारित दराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending