मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
वैयक्तिक शेततळ्यासाठी प्रत्येकी 75 हजारांचे अनुदान
घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा
Pan Card : मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि.. शिक्षा..
कृषि आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे मिळणार आहेत. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होईल. ऑनलाईन अर्ज मोबाईल, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायती मधील सामुदायिक सेवा केंद्र यासारख्या माध्यमातू
👇👇👇👇👇
येथे क्लिक करून अर्ज करा
गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज
या संकेतस्थळावर जाऊन करता येतो. शेततळ्याचा लाभ संरक्षित सिंचन क्षेत्रासाठी रब्बी, उन्हाळी पिकांना सरंक्षित पाणी देण्यासाठी होऊ शकेल, त्याचप्रमाणे मत्स्यपालन पशुसंवर्धनासाठी होऊ शकेल. त्यासाठी 23 रुपये 60 पैसे शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. सोडतीतून निवड झालेल्या शेतक-यांना त्याच्या जमिनीचा सातबारा, अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला महाडीबीटी पोर्टलवर विहीत मुदतीत अपलोड करावा लागेल.
खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी
उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन
निवड झालेल्या शेतक-यांच्या शेतात कृषी अधिकारी भेट देतील, तसेच छाननी अंती पात्र ठरलेल्या शेतक-यांना कार्यारंभ आदेश ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करण्यात येईल. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे व सामुहिक शेततळे या घटकाकरिता लाभ घेतलेला नसावा.
CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात
जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात
महाडीबीटी प्रणालीवर एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज येतात, त्यामुळे ज्यांची निवड झाली ते वगळून उर्वरित शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी लावली जाते. त्यानुसार टप्याटप्प्याने त्यांची निवड केली जात असल्यामुळे प्रत्येकवेळी संबंधीत शेतक-यांनी अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
crop insurance list : हेक्टरी २७ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर : पहा यादीत नाव
Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा
इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मुदतीत मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.