September 21, 2024

इन्स्टाग्राम वर लायटर पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा शिवूर पोलीसांच्या ताब्यात

0
Contact News Publisher

क्राईम टाईम्स टीम

सचिन कुशेर

 

जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या..

crop insurance list : हेक्टरी २७ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर : पहा यादीत नाव

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

शिवूर हद्दीतील एका तरुणाने त्याच्या इंस्टाग्रामवर ID वर बंदूक सारखे शस्त्र घेऊन विडिओ प्रसारीत केला होता त्याची माहिती शिवूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहेबांना मिळताच त्यांनी विडिओ बद्दलची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांना दिली मा. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ त्या बाबत कायदेशीर कारवाई करावी या बाबत मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक पथक तयार करून सदर व्यक्तीचा शोध घेण्याचे सांगितले,सदरील पथकामधील अधिकारी नागटीळक, विशाल पैठणकर, तायडे मेजर यांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडुन लाईटर पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. तसेच कोणीही शिवूर परिसरात सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चिथावणी देणारे विडिओ तयार करून व्हायरल करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही अशी माहिती संदीप पाटील साहेबांनी दिली आहे

जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

गाय म्हैस अनुदान योजना : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending