September 21, 2024

कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी; खुलताबादेत जल्लोष

0
Contact News Publisher

खुलताबाद येथे कर्नाटकात काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या जल्लोष साजरा करण्यात आला.

खुलताबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हाफिज खलील चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेनेच्या वतीने कर्नाटकात काँग्रेस पक्षानी बहुमताने विजयी मिळविल्या बद्दल पेढे वाटप करुन व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, शहराध्यक्ष अब्दुल समद टेलर, माजी नगराध्यक्ष सलीम कुरैशी, माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग, शहर उपाध्यक्ष ईकरामोद्दीन अमीरोद्दीन, माजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष निसार पठाण, वि. वि. का. सोसायटी चेअरमन आबा चौहान, सुलतानपुर उप सरपंच शेख आसीफ, कागजीपुरा सरपंच शेख अहेमद, शेख अनिसोददिन, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रवींद्र तंबारे, खलील पटेल, शेख मुबशिरोद्दिन, शेख अबरार, जुनेद कुरैशी व ईतर पदअधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending