September 21, 2024

कुसुम योजना – सौरपांपसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू असा करा अर्ज

0
Contact News Publisher

सौरपांपसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले असून त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे व अनुदान किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात महावितरणाकडून वीज पुरवठा होऊ न शकणाऱ्या भागात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियानाच्या प्रधानमंत्री कसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप वाटप करण्यात येते.

या योजनेच्यासाठी एक लाख पंपाच्या उद्दिष्टापैकी अजूनही सुमारे 25 हजार पंपाचे वाटप झालेले नाही. त्यासाठी दी. 17/05/2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

सौरपांपसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू; कोणाला किती अनुदान

पीएम कुसुम योजनेच्या शेतकऱ्यांसाठी 90 ते 95 टक्के अनुदान देण्यात येते सर्वसाधारण गटासाठी 90 टक्के तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 95 टक्के अनुदान देण्यात येते.

यात केंद्र शासनाचा 30 टक्के तर राज्य शासनाचा 60 ते 65 टक्के वाटा असतो.
केंद्र शासनाच्या नवीन व नूतनीकरण ऊर्जा मंत्रालयाने 2021 मध्ये एक लाख कृषीपंपाचे उद्दिष्ट दिले आहे.
त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही आशा शेतकऱ्यांना या योजनेतून मोठा दिलासा मिळणार आहे

👇👇👇👇

येथे क्लिक करून अर्ज सादर करा

ऑनलाईन अर्ज लिंक

सौर पांपसाठी ऑनलाईन अर्ज असा करा

महाउर्जावरील कुसुम योजनेची ऑनलाईन अर्ज लिंक बंद असल्याने अनेक शेतकरी बांधव हि लिंक पुन्हा सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत होते

उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

त्यामुळे हि लिंक आता पुन्हा सुरु झाल्याने सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कुसुम सौर योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करून द्या.
कारण महाउर्जा वेबसाईट ट्राफिक जास्त झाले तर पुन्हा हि लिंक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी बांधवाना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महाउर्जाच्या वेबसाईटवरील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या..

सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या सीएससी किंवा ऑनलाईन सेंटरवर जावून अर्ज करावा लागतो.
परंतु तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तुम्ही स्वतः देखील हा अर्ज सादर करू शकता. शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज कसा करू शकतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending