SSC-HSC Exam Result दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मागील महिन्यापासून चालू महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता संपल्या आहेत. याचा निकाल कधी लागणार याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.Board Exam Result
कुसुम योजना – सौरपांपसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू असा करा अर्ज
मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा आंदोलनामुळे यावर्षी निकाल थोडा उशिरा लागेल अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे व त्यामुळे आता पेपर तपासणी चालू होण्याची आशा आहे. तर मित्रांनो निकाल कधी लागणार निकाल कसा आणि कुठे पाहायचा खाली क्लिक करून पहा.
येथे क्लिक करून चेक करा
सावधान!! औरंगाबाद शहरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट आढळल्यास होणार गुन्हा दाखल
2000 Note Exchange Guidelines- 24ठीक, पण 25व्या नोटेसाठी पॅन-आधार कार्ड सक्तीचं, जाणून घ्या काय नियम
गाय म्हैस अनुदान योजना : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record