खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी
Contact News Publisher
शासनाकडून संजय गांधी व श्रावण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रति महिना 1हजार रुपये प्रमाणे दिले जाते सदरील संजय गांधी व श्रावण बाळ योजना विभागांची दर तीन महिन्याला बैठक होत असते आणि सदरील आढावा बैठकीत तहसील कार्यलयात दाखल झालेले सर्व प्रस्तावांची छाननी समिती बैठक घेऊन मान्यता देण्यात येते मागच्या काही महिन्यांपासून खुलताबाद तहसील कार्यालयात शेकडो प्रस्ताव दाखल करण्यात आले होते तर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत 1-5-2023 रोजी बैठक घेऊन पात्र प्रस्तावांना मान्यता मंजुरी देण्यात आली आहे.