September 21, 2024

PM Kusum Yojana: आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ -नवीन नियम वाचा

0
Contact News Publisher

शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना जिचं नाव पीएम कुसुम सोलर पंप योजना असं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी 95 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ही सुरू केलेली आहे.

 

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

 

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करुन दिले जातात. राज्यातील शेतकऱ्यांना 3 HP, 5, 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अर्ज करता येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023
शेतातील लाईट नसल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा होत असतो. कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. मात्र शेतकऱ्यांनो या योजनेमुळे तुमची अडचण दूर होणार होत आहे. पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Annasaheb patil loan scheme : उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

 

pm kusum solar pump scheme maharashtra शेतात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विविध पिके पेरलेली असतात. उन्हाळ्यात पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. ऋतू कोणताही असो शेतातील लाईट व्यवस्थित टिकत नाही. यामुळे सरकारकडून ही योजना राबविण्यात आलेली आहे.
उन्हाळ्याचा पारा जसा चढायला लागला तसा राज्यातला वीज वितरणाचा गाडासुद्धा तापून बंद पडायला सुरुवात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. Solar Pump Yojana 2023 Maharashtra परंतु, या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाईट नसली तरी अडचण येणार नाही.

 

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

 

ह्या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ..

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ही सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे. kusum solar pump yojana या योजनेचा लाभ तुम्ही अगोदरच घेतलेला असेल तर पुन्हा लाभ दिल्या जात नाही.

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

 

शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेच्या घट किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या घटक किंवा महाऊर्जा याअंतर्गत जर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर आपल्याला प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचा लाभा घेता येणार नाही. (Kusum Solar Pump Yojana 2023 Maharashtra)

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभ घेण्यासाठी नियम व अटी

अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा

तो शेतकरी असावा

त्याच्या नावाने शेतीचा 7/12 असावा

प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

 

जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र?

१) शेतकरी
२) सहकारी संस्था
३) शेतकर्‍यांचा गट
४) जल ग्राहक संघटना
५) शेतकरी उत्पादक संस्था
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

               येथे क्लिक करा.

Solar Pump Yojana तुम्हाला समजले असेल की, शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे, त्यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending