बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्याला खुलताबाद पोलिसांकडून अटक

खुलताबाद पोलिसांना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली अन् पोलिसांनी सापळा रचून कार्यवाही करून एकास अटक केली आहे सदरील आरोपी खुलताबाद तालुक्यातील पिंपरी
येथील असून आरोपी हा शस्त्र बाळगण्याचा अथवा हत्यार खरेदी विक्री करण्याचा कोणताही परवाना नसताना त्याचे ताब्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या दोन फूट तीन इंच लांबीची धारदार तलवार बाळगताना मिळून आला आहे सदरील कार्यवाही खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे सुदाम साबळे, विनोद विगोत, संजय ठोंबरे, नवनाथ कोल्हे यांनी कारवाई केली आहे.
खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी
खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी
खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी