महिलेला मुजोर भाषा वापरणाऱ्या रिक्षाचालकास चोप; रिक्षाचालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल; समजून घ्या काय आहे प्रकरण

रिक्षाचालकाला चार दिवसांपूर्वी माझ्या वहिणीला लवकर जायचे होते, तर तु विमानाने घेऊन जाऊ का? असे का बोलला असे म्हणत चौघांनी रिक्षाचालकाला धावता रिक्षा थांबवून बेदम मारहाण केली.
जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record
ही घटना २१ जून रोजी मोंढा उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी रिक्षाचालक अशोक भाऊसाहेब ढाकणे (३२, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाय म्हैस अनुदान योजना : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मविआ की युती.., महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?
फिर्यादीनुसार अशोक हे रिक्षाचालक आहेत. ते रिक्षात प्रवाशी बसवून मोंढा नाका परिसरातून जात असताना चौघांनी रिक्षा अडवित आणि चार दिवसांपूर्वी बोललेल्या कारणावरुन अशोक यांना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीने मारहाण केली.
दरम्यान रिक्षातील प्रवाशांनाही मारहाण केली, यात प्रवाशाचे डोके फुटले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार मेघना कुलकर्णी या करत आहेत.
घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा