Vanrakshak Bharti online apply: वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर, जिल्ह्यानुसार जागा
विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनरक्षक भरती नोकरी संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्या उपयोगाची असणार आहे उत्तर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झालेले असून यासाठी जिल्ह्यानुसार आकडेवारी दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत आणि वनरक्षकांची राज्यात 9640 पदे मंजूर करण्यात आलेले आहे तर नाशिक मधील 630 पदांचा समावेश यामध्ये केलेला आहे जेणेकरून पात्र उमेदवारांची ही स्पर्धा लेखी परीक्षा असणार आहे एकूण चार विषयांचा यामध्ये समावेश असणार आहे.
Vanrakshak Bharti online apply तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा नुसार जागांची संख्या आपल्याला खाली दिलेली आहे गडचिरोलीमध्ये 979 जागा अमरावतीमध्ये 965 जागा नाशिक मध्ये 630 जागा यवतमाळ मध्ये 661 जागा धुळ्यामध्ये 738 जागा पुण्यामध्ये 395 जागा ठाण्यामध्ये पंधराशे दहा जागा यामध्ये
खुलताबाद तालुक्यातील सर्व तलाठी-मंडळाधिकरी कार्यलयला मिळणार हक्काची इमारत; प्रस्ताव मागविले
पदसंख्या वन वृत्त निहाय
नाशिक 630गडचिरोली 979अमरावती 965यवतमाळ 661औरंगाबाद 747धुळे 738पुणे 395ठाणे 1510कोल्हापूर 754 एकूण 9640 दिलेले आहेत.
10th Result : दहावीचा निकाल लागला; येथे क्लिक करून निकाल पहा
तर यासाठी आपल्याला 9640 पदांसाठी हे वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे राज्यातील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपला अर्ज तारीख जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर जाऊन आपण आपले अर्ज करावेत जेणेकरून आपल्याला या भरतीचा भविष्यात लाभ मिळेल.
इन्स्टाग्राम वर लायटर पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा शिवूर पोलीसांच्या ताब्यात