September 21, 2024

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज

0
Contact News Publisher

खुलताबाद पंचायत समितीच्या बालविकास सेवा योजना प्रकल्प खुलताबाद कार्यालयांतर्गत 2 मिनी अंगणवाडी सेविका व 14 मदतनीस यांची भरती निघाली आहे. अर्ज करण्याची दिनांक 3/07/2023 ते 14/07/2023 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्विकारले जाणार आहेत.

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी

रिक्त जागा पुढीलप्रमाणे अहित मिनी अंगणवाडी सेविका

1) शंकरपूरवाडी मिनी अं.वाडी केंद्र

2) सहजनपुर मिनी अंबाडी मदतनीस रिक्त जागा

3) रेल

4) वडोद बु

5) इंदापूर

6) सावंगी बाजार –

7) निरगुडी बु.

8) पिंप्री १) गल्लेबोरगाव क्र.-3

9) गोळेगाव क्र.2

10) गोळेगाव

12) खिर्डी वस्ती

13)कसाबखेळा

14) टाकळी रा.रा.

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending