खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; भरती’साठी लागणारे कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; समजून घ्या..
खुलताबाद पंचायत समितीच्या बालविकास सेवा योजना प्रकल्प खुलताबाद कार्यालयांतर्गत 2 मिनी अंगणवाडी सेविका व 14 मदतनीस यांची भरती निघाली आहे. अर्ज करण्याची दिनांक 3/07/2023 ते 14/07/2023 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्विकारले जाणार आहेत.
सविस्तरपणे अर्ज प्रक्रिया समजून घ्या
येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया पहा
येथे क्लिक करून रिक्त जागा परिपत्रक पहा
खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी
खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी
बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्याला खुलताबाद पोलिसांकडून अटक
म्हैसमाळ येथे दोन प्रेम युगलांवर दामिनीसह विशेष पथक’ची कारवाई
स्वस्त धान्य दुकान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा