म्हैसमाळ येथे दोन प्रेम युगलांवर दामिनीसह विशेष पथक’ची कारवाई

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक औरंगाबाद ग्रामीणचे मा. सपोनी आरती जाधवसह महिला पोलीस अमलदार 1581 जयश्री महालकर पोलीस नाईक 1308 कपिल बनकर पोलीस अमलदार 1447 इर्शाद पठाण, पोलीस कर्मचारी सुरडकर यांनी आज खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे सार्वजनिक ठिकाणी असभ्या गैरवर्तणूक करीत असलेल्या दोन जोडप्यावंर कार्यवाही केली आहे सदरील दोन्ही जोडप्यांना खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत.
खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी
खुलताबाद : रात्री साडेदहाच्या नंतर विनाकारण घराबाहेर आढळल्यास कार्यवाही
श्रावण बाळ योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी
बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्याला खुलताबाद पोलिसांकडून अटक
“वेरूळ पर्यटनअभ्यागत केंद्रात विक्रेत्यांचे पुनर्वसन करा”अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा
Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा