September 21, 2024

गंगापूर-खुलताबाद विधानसभा २०२४; इच्छुकांच्या गर्दीत डॉ.मझर खान यांची एन्ट्री..

0
Contact News Publisher

गंगापूर-खुलताबाद विधानसभा २०२४ निवडणूकीत कोहिनूर शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ. मझर खान अपक्ष म्हणून नशीब अजमवणार..

आगामी २०२४ गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता कोहिनूर शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ मझर खान यांची देखील एंट्री झाली आहेत.मागच्या काही महिन्यांपासून मझर खान यांनी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भेटीगाठीला सुरुवात केली आहे तर याचं निमित्ताने वेरूळ येथे शांतीगिरी महाराज, रतन जैन महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतलं यावेळी मकसूद खान, उबेद मौलाना उपस्थित होते.

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; लागणारे कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ.मझर खान यांचा गंगापूर व खुलताबाद तालुक्यात गावपातळीवरील लोकांबरोबर मोठा जनसंपर्क आहेत तर दोन्ही तालुक्यात मुस्लिम समाजाचा मोठा मतदान आहेत इतर तिन्ही उमेदवारांनी मुस्लिम समाजाचे मतदान वगळता इतर समाजाचे मतदान घेतले व खाल्ले तर आपल्याला मुस्लिम म्हणून एखट्टा मतदान मिळेल आणि अपक्ष असल्यामुळे तेही आपल्याला फायद्याचा ठरेल म्हणून डॉ.मझर खान यांची राजकिय उडी असावी.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उमेदवाराच्या गर्दीत डॉ.मझर खान’ची एन्ट्री..

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब भाजपकडून असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांची देखील या मतदारसंघात तयारी सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बी आर एस मध्ये प्रवेश घेत निवडणुकीच्या तयारीला लागलेले संतोष माने हे देखील मैदानात आहेत या तिन्ही उमेदवारांचा विचार करत डॉ.मझर खान यांनी आपल्या राजकिय अनुभवातून मिळलेल्या संधीचा सोनं व्हावा म्हणून डॉ. मझर खान यांनी दंड थोपवून मैदानात उतरल्याने पाहेला मिळत आहे.

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

Location Tracker by Mobile Number : मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन (चेक करा) बघा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending