आरोग्य विभागामध्ये मेगा भरती | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2024

0
GridArt_20240211_193651514
Contact News Publisher

मुंबई : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

औरंगाबादेतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मोठी घडामोड, सिडको पोलीस अधिक खोलात जाणार

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची

धक्कादायक!! औरंगाबादेत पतीने केली पत्नीची हत्या! हातोडीचे वार करत पत्नीच्या डोक्याचा केला भुगा

शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस/बी.ए.एम.
वेतनश्रेणी – रु. ५६१००-१७७५००

येथे क्लिक करा

PDF जाहिरात – Arogya Vibhag Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा 

https://www.morecruitment.maha-arogya.com/

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *